Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव तालुक्यात येणाऱ्या नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 6 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन लागू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे जळगाव तालुक्यातील जे नागरिक जिल्ह्याबाहेर व अन्य राज्यात अडकून असतील त्यांना आपल्या इच्छितस्थळी जाणेकामी शासनाकडून प्राधिकृत यंत्रणेकडून परवानगी देण्यात आलेली आहे. अशा परवानगी प्राप्त नागरिक पर जिल्ह्यांतून व परराज्यातून जळगाव तालुक्यात येणार आहे. अशा नागरिकांना तालुक्यात प्रवेश दिल्याबरोबर त्यांचा, त्यांच्या कुटुंबियांशी किंवा अन्य नागरिकांशी संपर्क येण्यापूर्वीच त्यांना कॉरन्टाईन ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा नागरिकांना कॉरन्टाईन करण्यासाठी जळगाव महानगरपालिकाक्षेत्र व संपूर्ण तालुकाक्षेत्रासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी संतोष वाहुळे, उपायुक्त, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9922334478, विकास पाटील, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, जळगाव भ्रमणध्वनी क्रमांक-9403686210 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगाव तालुका ग्रामीण क्षेत्रासाठी जळगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, शशिकांत सोनवणे, भ्रमणध्वनी क्रमांक-9158484638, जळगाव तालुका आरोग्य अधिकारी, संजय चव्हाण, भ्रमणध्वनी क्रमांक-9373393777, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, पंचायत समिती, जळगाव श्रीमती. सुधा गिंधेवार, भ्रमणध्वनी क्रमांक-9403102459 या अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
नागरिकांनी अथवा माहितगारांनी आपल्या भागात कोणी बाहेर जिल्ह्यातून, परराज्यातून आले असल्यास या अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वाघुर डावा व उजवा कालव्यातून पाणी आवर्तनासाठी 9 मे पर्यंत अर्ज करावे

Next Post

पाचोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गिरीष महाजनांनी घेतला आढावा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us