Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर !

najarkaid by najarkaid
March 15, 2020
in जळगाव
0
पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर !
ADVERTISEMENT

Spread the love

  • पाचोरा शहरातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ माजी सैनिक स्वच्छतेसाठी उतरले रस्त्यावर
  • न.पा.प्रशासन आता तरी जागे होईल का?
  •  आता छ.शिवाजी महाराज चौका पासुन अभियान सुरू

पाचोरा – नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्या मूलभूत सुविधेचा कारभार (विशेषता स्वच्छतेबाबत) सर्व सर्वश्रुत आहे वेळोवेळी तक्रारी करून देखील स्वच्छतेसंदर्भात व रोग- राई फवारणी तसेच गटार सफाई संदर्भात कुणीही लक्ष देण्यास तयार नाही याकरिता वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक आज स्वतः सफाईसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रस्त्यावर उतरले होते.

त्याच बरोबर पाचोरा येथील पत्रकार बांधवांची आज दहा वाजता शासकीय विश्रामगृह बैठक आयोजित केली होती. ते देखील स्वतः गटारी शहरात असलेले ठिकाणांची उकीरडे उचलण्यासाठी अभियान निश्चित करणार आहेत.निदान कुंभकरणी झोपेत व कागदोपत्री स्वच्छता करण्याबाबतचे पैसे लाटणाऱ्या व टक्केवारी खाणाऱ्या मागच्या दाराने ठेके घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याची जाणीव तरी होईल का अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित, करोनामुळे राज्य सरकारचा निर्णय

Next Post

पदोन्नती मधिल आरक्षण व मुख्यमंत्र्यांनी दि. १४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिलेले उत्तर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us