Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथे  न्यायालय ते विठ्ठल मंदिर वृक्षदिंडी 

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
चाळीसगाव येथे  न्यायालय ते विठ्ठल मंदिर वृक्षदिंडी 
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई कलंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वतीबाई आवटे प्री प्रायमरी स्कूल चाळीसगाव यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे वृक्षदिंडी न्यायालय ते विठ्ठल मंदिर आयोजित करण्यात आली.   पाणी वाचवा पाणी जिरवा हा विषय घेऊन रूफ वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले.

वृक्षदिंडी या वृक्षदिंडीचे  चाळीसगाव न्यायालयात न्यायाधीशांच्या हस्ते पूजन करण्यात आले . दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ल.मु. पाटील  यांनी पालखीला खांदा देऊन वृक्षदिंडी ची सुरुवात केली .  यावेळी सहदिवाणी न्यायाधीश जी. व्ही. गांधी सहदिवाणी न्यायाधीश भागवत ,न्यायमूर्ती अपूर्वा भसारकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, डॉ. सुनील राजपूत, डॉ. विनोद कोतकर, जेष्ठ संचालक क.मा. राजपूत, मिलिंद देशमुख, चाळीसगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कर कुलकर्णी, एडवोकेट राहुल पाटील, एडवोकेट रणजीत पाटी,ल श्री विजय पाटील , एडवोकेट राहुल जाधव ,एडवोकेट सुभाष पवा,र शाळेचे या रुक्ष दिंडी साठी शाळेचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांनी परिश्रम घेतले व मुख्याध्यापक दायमा सर यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा पिपल्स बँकेच्या १८ कर्जदारांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post

चुरशीच्या लढाईत अमळनेर कृउबा समितीच्या सभापतिपदी प्रफुल्ल पाटील यांचा विजय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us