Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा न्यायालयातील राष्ट्रीय लोक न्यायालयात ८६० प्रकरणांचा निपटारा

 २ कोटी ६० लाख ३८ हजार ७८९ रुपयांची वसुली

najarkaid by najarkaid
December 11, 2023
in Uncategorized
0
पाचोरा न्यायालयातील राष्ट्रीय लोक न्यायालयात ८६० प्रकरणांचा निपटारा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन ९ डिसेंबर रोजी पाचोरा न्यायालयात करण्यात आले होते. या लोक न्यायालयात पाचोरा न्यायालयात दाखल असलेली १३५ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी ५६ लाख २८ हजार ३७९ रुपयांची वसुली करण्यात आली.

तसेच ७२५ वादपुर्व प्रकरणांचा निपटारा होवनु १ कोटी ४ लाख १० हजार ४१० रुपयांची वसुली झाली अशी एकुण पाचोरा न्यायालयात ८६० प्रकरणा मध्ये २ कोटी ६० लाख ३८ हजार ७८९ रुपयांची वसुली करण्यात आली .
लोकन्यायालयात २ दिवाणी प्रकरणे व्हरच्युअली व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे निकाली काढण्यात आले. या लोकन्यायालय कार्यक्रमास तालुका विधी सेवा समिती पाचोऱ्याचे अध्यक्ष तथा न्यायिक अधिकारी दिवाणी न्यायाधीश तथा पॅनल प्रमुख जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एम. जी. हिवराळे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश तथा पॅनल प्रमुख एल. व्ही. श्रीखंडे तसेच पंच सदस्य विधीज्ञ अमोल म्हस्के, वकील संघाचे अध्यक्ष विधीज्ञ प्रविण पाटील, उपाध्यक्ष मंगेश गायकवाड, सचिव राजेंद्र पाटील, सरकारी अभियोक्ता आर. के. माने तसेच जेष्ठ विधीज्ञ मंडळी व न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थीत होते.

तसेच यापुढे होणााऱ्या लोकन्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवा व लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन तालुका विधी सेवा समिती पाचोऱ्याचे अध्यक्ष जी. बी. औंधकर यांनी केले. लोक न्यायालय यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या लोकन्यायालयात राधेशाम दायमा विरुध्द जैन पाठशाळा यांचेतील ३० वर्षापुर्वीचा वाद सदरील लोकन्यायालयात मिटविण्यात आला. त्याचप्रमाणे सन १९७६ मधील दाव्यासंदर्भात दाखल दरखास्त सुध्दा तडजोडीने मिटविण्यात आलेली आहे. तसेच २ प्रकरणांचा निपटारा ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

Next Post

पाचोर्‍यात काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पाचोर्‍यात काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

पाचोर्‍यात काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us