Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपालिकेत आ.किशोर पाटील यांनी करोना व्‍हायरस प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासाठी घेतली बैठक 

najarkaid by najarkaid
March 18, 2020
in जळगाव
0
पाचोरा नगरपालिकेत आ.किशोर पाटील यांनी करोना व्‍हायरस प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासाठी घेतली बैठक 
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) जगभरात करोना आजाराने थैमान घातले असून, राज्यातदेखील शिरकाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात खराबदारीचा उपाय म्हणून सोमवारी दि.16  रोजी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आली.

या वेळी नागरिकांनी करोना या आजाराला घाबरून न जाता पुढील 15 दिवस आवश्यक ती काळजी घ्यावी. नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच आरोग्य विभागाने करोना आजाराविषयी जनजागृती करावी, आरोग्‍य कर्मचारी यांना मास्‍क पुरविण्‍यात यावेत.
पालिकेने स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, करोना विषाणूच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वच्छता बाळगावी. शहरात व्‍यापक स्वच्छता अभियान राबवावे. आवश्यक तेथे धुरळणी, फवारणी करावी. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी शास्त्रीय माहिती सोप्या व सुलभ भाषेत माहिती पत्रके प्रसिद्ध करावीत. असे निर्देश आमदार किशोर पाटील यांनी या वेळी दिले.
या वेळी बैठकीस आमदार किशोर पाटील, नगराध्‍यक्ष संजय गोहील, उपनगराध्‍यक्ष शरद पाटे, मुख्‍याधिकारी श्रीमती शोभा बाविस्‍कर,उद्योगपती मुकूंद अण्‍णा बिल्‍दीकर, नगरसेवक वाल्मिक पाटील, धमेंद्र चौधरी, माजी नगरसेवक गणेश पाटील,
प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, अभियंता मधुकर सूर्यवंशी, आरोग्‍य निरीक्षक धनराज पाटील, कर निरीक्षक दगडू मराठे, पा.अभियंता जितेंद्र मोरे, लेखापरिक्षक नितीन लोखंडे, संगणक अभियंता मंगेश माने, लेखापाल दत्‍तात्रय जाधव, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, भांडारपाल प्रगती शेळके, विधी विभागाचे भारती निकुंभ, रोखपाल सुधीर पाटील, लिपीक ललित सोनार, लिपीक विशाल दीक्षित आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदोन्नती मधिल आरक्षण व मुख्यमंत्र्यांनी दि. १४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिलेले उत्तर

Next Post

विक्रेत्यांनी विना नोंदणी ट्रेलर ग्राहकांच्या ताब्यात देवू नये – श्याम लोही

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विक्रेत्यांनी विना नोंदणी ट्रेलर ग्राहकांच्या ताब्यात देवू नये - श्याम लोही

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us