Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा : खेळता-खेळता चिमुरडा घरी आला अन् आईला ज्या अवस्थेत पाहून ओरडतच सुटला

Editorial Team by Editorial Team
March 11, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
पाचोरा : खेळता-खेळता चिमुरडा घरी आला अन् आईला ज्या अवस्थेत पाहून ओरडतच सुटला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोऱ्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या तीन वर्षांचा मुलगा आणि वर्षभराच्या चिमुकलीला पोरकं करुन एका विवाहित महिलेने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला आहे. येथे राहत्या घरात गळफास लावू २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील परिसरात घडलीय.

दिपाली देविदास पाटील (वय २५ रा. मोंढाळे रोड, पाचोरा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.दिपालीने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोंढाळे रोडवरील रहिवाशी देविदास पाटील हे शहरातील हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. शुक्रवारी सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामासाठी घरातून निघाले. त्यांच्या पत्नी दिपाली देविदास पाटील या तीन वर्षांचा अल्पेश आणि १२ महिन्यांच्या चिमुकलीसह घरी होत्या.

अल्पेश हा बाहेर खेळत होता, खेळता-खेळता तो दुपारी दोन वाजता घरात आला. तेव्हा त्याला त्याची आई छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यानंतर अल्पेश हा आई-आई करत घराबाहेर पळत सुटला, अल्पेशने शेजाऱ्यांना गळ्या भोवती हात लावुन इशारा करत आई… आई… असे सांगताच शेजाऱ्यांनी घरात जावून बघितले असता दिपाली ही छताला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.

घटनेची तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला माहिती दिली. याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे या करीत आहे. दिपालीने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, तिच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर तिचे पती तसेच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. दुर्देवी घटनेने कोवळ्या वयातच दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले असून या घटनेने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PNB खातेधारकांसाठी मोठी बातमी! बँकेने चेक पेमेंटचा नियम बदलला, आता कसे होणार व्यवहार?

Next Post

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे १४ वा राज्यस्तरीय आंबेडकरी पुरस्कार जाहीर

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे १४ वा राज्यस्तरीय आंबेडकरी पुरस्कार जाहीर

आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान तर्फे १४ वा राज्यस्तरीय आंबेडकरी पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us