Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोहिणी खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

najarkaid by najarkaid
July 9, 2023
in जळगाव
0
रोहिणी खडसे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो, धोनखेडा, शेवगा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला या पावसात घरांची पडझड झाली असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी दि 6 जुलै रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

शेतीचे बांध वाहून गेले आहेत ठिबक संचाच्या नळ्या वाहून गेल्या आहेत,काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले आहे तर लागवड केलेले पिक शेतातील मातीसहित वाहून गेले आहे यामुळे शेतजमीन पेरणी अयोग्य झाली आहे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
दि 8 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी नुकसानग्रस्त घरांची आणि शेतीची पाहणी केली यावेळी त्यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पंचनामे करणारे अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून सर्व शेतीचे सरसकट पंचनामे व्हावे अशी मागणी केली आमदार एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, भागवत टिकारे,डॉ ए. एन. काजळे ,विजय चौधरी, गणेश पाटील,वामन ताठे, प्रमोद फरफट,प्रदिप बडगुजर,मयुर खेवलकर ,अशोक माळी, केसरीलाल फरफट, सुरातसिंग पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावसह राज्यात आतापर्यंत कसा पाऊस झाला?

Next Post

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार - सभापती गणेश पाटील

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us