Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा एसटी डेपोत कर्मचारींना मोफत होमीओपॅथीक गोळ्या वाटप

najarkaid by najarkaid
June 13, 2020
in जळगाव
0
पाचोरा एसटी डेपोत कर्मचारींना मोफत होमीओपॅथीक गोळ्या वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील एसटी बस डेपो मध्ये कॉग्रेस आरोग्य सेवा सेल आणि नित्यसेवा होमीओपॅथीक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल अशा होमीओपॅथीक गोळ्या कामगार आणि अधिकारी यांना वाटण्यात आल्या.

कोरोना लढाईत एसटी महामंडळाच्या गाड्यांची दुरुस्ती सुरु आहे यात जवळपास शंभर हुन अधिक अधिकारी आणि कर्मचारी या महामंडळाच्या डेपो मध्ये हजेरी लावत आहेत त्यामुळे पाचोरा शहरात कॉग्रेस आरोग्य सेवा सेल तर्फे प्रदेश सरचिटणीस राहुल गांधी युथ ब्रिगेड महाराष्ट्र प्रभारी सचिन सोमवंशी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून विविध होमीओपॅथीक क्लिनिक च्या सौजन्याने होमीओपॅथीक गोळ्या मोफत वाटप चे कार्य सुरू केले आहे.

एसटी महामंडळाच्या पाचोरा डेपो मध्ये होमीओपॅथीक तज्ञ डॉ. सदानंद वाणी यांच्या नवकांर प्लाझा येथील ‘नित्यसेवा होमीओपॅथीक क्लिनिक’ आणि ‘आरोग्य सेवा सेल जळगाव जिल्हा’ यांच्या संयुक्त विद्यमाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल असे होमीओपॅथीक गोळया मोफत वाटप करण्यात आले यावेळी डॉ. सदानंद वाणी, सचिन सोमवंशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी डेपो मॅनेजर देवेंद्र वाणी, एटीस मनोज तिवारी, टिआय सागर फिरके, संभाजी ब्रिगेड चे मुकेश तुपे, जखदीश खिलोशिया, इंटक चे सचिव डीबी महाले, वरीष्ठ लिपीक रविंद्र पाटील, विनोद पाटील, एम सी पाटील जाकीर पटवे, बंटी पाटील, आदी उपस्थित होते यावेळी कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतल्या बद्दल आभार व्यक्त केले

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा येथे कपाशीचे अनधिकृत बियाणे जप्त : कृषी विभागाची धडक कारवाई

Next Post

चोपडा येथे आज १६ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

चोपडा येथे आज १६ कोरोना बाधित रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us