Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा येथे कपाशीचे अनधिकृत बियाणे जप्त : कृषी विभागाची धडक कारवाई

najarkaid by najarkaid
June 12, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 12  – शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे चोपडा येथे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिका-यांनी धडक कार्यवाही व सापळा रचून 13 हजार 500 रुपये किमतीचे 11 कापूस बियाण्याची पा‍किटे जप्त केली. एरंडोल येथे सुध्दा बालाजी ॲग्रो येथो सापळा रचून एकूण 28 हजार 800 रुपये किमतीचे 32 कापूस बियाणे पाकिटे जप्त करुन संबंधितांवर चोपडा व एरंडोल पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी एचटीबीटी बियाणे खरेदी करु नये व बियाणे खरेदी करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाकडून जाहीर नाही : अफवांवर विश्वास ठेऊ नये

Next Post

पाचोरा एसटी डेपोत कर्मचारींना मोफत होमीओपॅथीक गोळ्या वाटप

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
पाचोरा एसटी डेपोत कर्मचारींना मोफत होमीओपॅथीक गोळ्या वाटप

पाचोरा एसटी डेपोत कर्मचारींना मोफत होमीओपॅथीक गोळ्या वाटप

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us