Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला मोठं खिंडार? ‘हे’ दोन्ही खासदार ‘जय महाराष्ट्र’ करणार?

Editorial Team by Editorial Team
July 17, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंद पुकारल्यानंतर शिवसेना हादरून गेली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा लागला होता. तर एकनाथ शिंदे गट यांनी भाजपसोबत जाऊन नवीन सरकार स्थापन केलं आहे. दरम्यान, यानंतर शिंदे गटाकडून शिवसेला एकापाठोपाठ धक्के देणे सुरु आहे. आता अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हेदेखील पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याच्या तयारीत आहेत. आज याबाबत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते अधिकृत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे दुसरे खासदार धैर्यशील माने हेदेखील याच मार्गावर असल्याचे समजते.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेने भगवा फडकवताना मंडलिक आणि माने यांना निवडून दिले. कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच लोकसभेवर सेनेचा झेंडा फडकला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पाठोपाठ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सहभागी झाले. त्यानंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांची नावे चर्चेत येऊ लागली, पण दोघांनीही आपण शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका माध्यमांसमोर मांडली.

हे पण वाचा..

आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात लवकरच 30 रुपयाची घसरण होणार

प्लॅटफॉर्मवरून थेट रेल्वे रुळावर पडला, तेव्हड्यात भरधाव येत होती ट्रेन, मग….पहा व्हायरल Video

जळगावात शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?

संजय मंडलिक यांनी चार दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेतून जे गेले ते बेन्टेक्स होते, आता जे राहिले ते अस्सल सोनं आहे, असं म्हणत आपण शिवसेना सोडणार नाही अशी घोषणाच केली. पण त्यानंतर ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीला आणि कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्याला त्यांनी दांडी मारली. दुसरीकडे, धैर्यशील माने मातोश्रीला गेले मात्र कोल्हापूरच्या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार अशी चर्चा जोरात सुरू झाली. त्यामध्ये आता मंडलिक यांचा निर्णय झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आनंदाची बातमी ! खाद्यतेलाच्या दरात लवकरच 30 रुपयाची घसरण होणार

Next Post

गिरणा नदीत पोहोण्याचा मोह भोवला ; एका मुलाचा बुडून मृत्यू, तिघे बचावले

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू

गिरणा नदीत पोहोण्याचा मोह भोवला ; एका मुलाचा बुडून मृत्यू, तिघे बचावले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us