Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

najarkaid by najarkaid
January 8, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 8 (प्रतिनिधी) :- पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत असलेले राज्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने हे दररोज दोन सत्रात चालु असतात. पशुपालकांच्यादृष्टीने या वेळा गैरसोयीच्या ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा करणेबाबत अनेक संघटना तसेच विविध ग्रामपंचायतीकडुन निवेदने, विनंती अर्ज खात्यास प्राप्त होत हाते. त्याद्वारे पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात अशी मागणी होत होती.

            त्यानुसार पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सुधारीत करण्यात आल्या आहेत. कामकाजाच्या वेळा संबंधीचे या पुर्वीचे सर्व आदेश, परिपत्रके या आदेशान्वये रद्द करण्यात आले असून सुधारीत कामकाजाच्या वेळा दिनांक 7 जानेवारी, 2021 पासून अंमलात आणण्यात येत आहेत.

सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते दुपारी 4.30 वा. (जेवणाची सुट्टी दुपारी 1.00 ते 1.30 वाजेपर्यंत) आणि शनिवार सकाळी 8.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत सुरू राहतील. पशुपालकांना आकस्मिकप्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘कोविड’ लसीकरणानंतरही जिल्हावासीयांनी दक्षता घेणे आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

पक्षीनिरीक्षणातून उलगडला मुख्यमंत्र्यांच्या तरल संवेदनशीलतेचा परिचय !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us