Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘कोविड’ लसीकरणानंतरही जिल्हावासीयांनी दक्षता घेणे आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीपणे पूर्ण

najarkaid by najarkaid
January 8, 2021
in जळगाव
0
‘कोविड’ लसीकरणानंतरही जिल्हावासीयांनी दक्षता घेणे आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 8 : जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना विषाणूवर (COVID19)  प्रतिबंधात्मक लस लवकरच उपलब्ध होणार आहे. या लसीकरणानंतरही नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

  कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, महानगरपालिकेचे शिवाजीनगर येथील आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, धामणगाव, ता. जळगाव येथे ड्राय रनचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देवून ड्राय रनचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.

वैद्यकीय महाविद्यालयात ड्राय रन

कोविड 19 लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन आज पार पडला. पालकमंत्री ना. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण, अधिष्ठाता डॉ. रामानंद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, प्रशासकीय अधिकारी डॉ. उत्तम तासखेडकर, नोडल अधिकारी डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री ना. पाटील यांना ड्राय रनच्या पूर्व तयारीची माहिती देण्यात आली. आरोग्य यंत्रणेने केलेली तयारी बघून पालकमंत्री ना. पाटील यांनी समाधान व्यक्त केले व यंत्रणेचे कौतुक केले. आरोग्य कर्मचारी मिलिंद निवृत्ती काळे यांना पहिली, तर राकेश अरुण पाटील यांच्यावर लसीकरणाची दुसरी चाचणी करण्यात आली. यावेळी अधिपरिचारक संपत मल्हार यांनी त्यांची संगणकावर नोंद केल्यावर परिचारिका कुमुद जवंजाळ यांनी मिलिंद काळे व राकेश पाटील यांना प्रातिनिधिक लस टोचली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी यांच्या निरीक्षणात ठेवण्यात आले.

पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते मिलिंद काळे व राकेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सिंग कॉलेज इमारतीची रचना, पाहणी करून समाधान व्यक्त केले. लसीकरणासाठी डॉ. योगिता बाविस्कर, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. गणेश लोखंडे, डॉ. संदीप सूर्यवंशी, अधिसेविका कविता नेतकर परिचारिका जयश्री वानखेडे, कर्मचारी अनिल बागलाणे आदींनी परिश्रम घेतले.

जिल्हाधिकाऱ्यांची धामणगाव येथे भेट

कोरोना लसीकरणाच्या ड्राय रन च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देवून तेथील ड्रायरनची पाहणी केली. तसेच आरोग्य यंत्रणेस याबाबत मार्गदर्शन व महत्वपूर्ण सुचनाही केल्यात. जळगाव जिल्हा प्रशासन कोविड 19 लसीकरणासाठी सज्ज आहे. या सज्जतेचा एक भाग म्हणून आज जिल्ह्यात चार ठिकाणी प्रत्येकी 25 व्यक्तींवर लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली असून ती यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित

Next Post

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

Related Posts

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
Next Post

पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत 7 जानेवारीपासून बदल

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us