Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध

najarkaid by najarkaid
June 21, 2019
in जळगाव
0
पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन
जळगाव – पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींना तात्काळ अटकेसह दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात आले. दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात चौकशी करून दोषींवर त्वरीत कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.
गुरूवार दि.20 जून रोजी हॉटेल करीश्मा येथे एकास डांबून ठेवत मारहाण होत असल्याची माहिती मिळताच या घटनेची माहिती घेण्यासाठी पत्रकार संतोष ढिवरे गेले असता हॉटेल मालक शाम भंगाळे व 10 ते 15 गुंड प्रवृत्तीचे वेटर यांनी त्यांना जबर मारहाण करीत प्राण घातक हल्‍ला केला. या हल्ल्यात संतोष ढिवरे हे जबर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुरनं 110/19 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदन देण्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, कार्याध्यक्ष शरद कुळकर्णी, उपाध्यक्ष नरेश बागडे, भारत ससाणे, रितेश माळी, शैलेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, दीपक सपकाळे, इम्रान शेख, चेतन निंबोळकर, एस.पी. सुरवाडे, मुकेश जोशी, स्वप्नील सोनवणे, दीपक पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शहरात चिमुकल्यांसाठी शिक्षणाचे नवीन दालन झेरवाल प्रीस्कुल सेंटर चे थाटात उदघाटन !

Next Post

हॉटेल करिश्मा येथे पत्रकारासह वकिलास अमानुष मारहाण

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post

हॉटेल करिश्मा येथे पत्रकारासह वकिलास अमानुष मारहाण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us