Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरात चिमुकल्यांसाठी शिक्षणाचे नवीन दालन झेरवाल प्रीस्कुल सेंटर चे थाटात उदघाटन !

najarkaid by najarkaid
June 19, 2019
in शैक्षणिक
0
पाचोरा शहरात चिमुकल्यांसाठी शिक्षणाचे नवीन दालन झेरवाल प्रीस्कुल सेंटर चे थाटात उदघाटन !
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – शहरात झेरवाल ग्रुप तर्फे चमूकल्यांसाठी झेरवाल प्रीस्कुल सेंटर सुरू झाले असून ह्या शाळेचे संपूर्ण कामकाज क्रिडो चाईल्डहूड सोल्युशन ही कंपनी बघणार आहे. शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या झेरवाल ग्रुप ची ही एक नवीन संकल्पना पाचोरा शहरासाठी उपयुक्त ठरणार आहे. या शाळेमध्ये 4 वर्ग असून प्रत्येक वयोगटातील मुलांना त्या प्रमाणे शिकविण्यात येणार आहे. वय 2वर्ष पासून 5 वर्षा पर्यंत चे लहान मूल मुली येथे शिक्षण घेऊ शकतात.          आधुनिक काळासोबत शिक्षणात बदल होत आहे त्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक पालकाला वाटते आपला पाल्य मागे राहता कामा नाही. त्यामुळे पाचोरा सारख्या छोट्या शहरात इंटरनॅशनल लेवल ची शाळा ही पालकांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या शाळेमद्धे खूप साऱ्या आधुनिक छोट्या वस्तूंचा समावेश आहेत. प्रत्येक वस्तू चे एक विशिष्ट वैशिष्ठ आहे. वस्तूंसोबत खेळतांना मुलांचा बोद्धीक विकास लवकर व झपाट्याने होतो. लहान मुलांचा मेंदू 7 वर्षांपर्यंत झपाट्याने वाढतो त्यामुळे ह्या वयापर्यंत विशेष लक्ष दिले तर मुलांचा बौद्धिक विकास वाढवता येतो. A फॉर अप्पल हे प्रत्येक शाळेत असत मात्र त्यासोबत वेगळं पाहिजे असेल तर झेरवाल प्री स्कुल सेंटर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या शाळेमध्ये घरातील जीवन उपयोगी पोळपाट लाटणे, शेगडी, पाठ, प्याला, ताटली, चमचा, कढई, कुलूप इ जवळ जवळ सर्व वस्तुंचा समावेश आहे. या मुळे मुलांना ह्या वस्तू लवकर कळतात व बौद्धिक विकास वाढतो. पाचोरा शहरातील पालकांनी ह्या शाळेमध्ये एकदा तरी निश्चित भेट द्यावी व शाळा पडताळल्या शिवाय कुठेही प्रवेश घेऊ नये असे आव्हाहन झेरवाल ग्रुप तर्फे करण्यात आले आहे. ह्या शाळेचे उदघाटन मा जि प सदस्य शांताराम सोनजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी आ किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे यांच्या सह न पा चे नगरसेवक, पत्रकार मित्र, इष्टमित्र परिवार, नातेवाईक व पाचोरा शहरातील प्रतिष्ठित उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत!

Next Post

पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध

पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us