Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या 

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावातील रायसोनी नगरातील घटनेमुळे खळबळ 

जळगाव ;- प्रेमविवाह केलेली पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून नैराश्यातून एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रायसोनी नगर येथे सकाळी उघडकीस आली . 
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील रायसोनी नगर भागात राहणार निलेश मधुकर सपकाळे वय २२ हा हातमजुरी  उदरनिर्वाह करीत होता. त्याने नुकताच प्रेम विवाह केला होता . मात्र पत्नी हि घरी नांदायला येत नसल्याने ९ रोजी त्याने पत्नीच्या माहेरी जाऊन तिची समजूत काढली . परंतु तिने येण्यास नकार दिला . यामुळे निलेश याने आज सकाळी १० वाजता नैराश्यातून राहत्या घरावरील वरच्या मजल्यावरील खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . मयत निलेशच्या पश्चात आईवडील , मोठा भाऊ, असा परिवार असून काका शांताराम सपकाळे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात सराफ दुकानातून ९० ग्राम सोने लांबविणाऱ्यास अटक 

Next Post

पिलखेड येथे ६० वर्षीय इसमाची गळफास घेऊन  आत्महत्या

Related Posts

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
Next Post

पिलखेड येथे ६० वर्षीय इसमाची गळफास घेऊन  आत्महत्या

ताज्या बातम्या

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us