Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिलखेड येथे ६० वर्षीय इसमाची गळफास घेऊन  आत्महत्या

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव;- तालुक्यातील पिलखेड येथील एका ६० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असून परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे . याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 उत्तम काशीराम साळुंखे वय ६० असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , उत्तम साळुंखे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी 9 वाजेपुर्वी उघडकीस आले. याबाबत किशोर भगवान सपकाळे यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. श्री.लोखंडे हे करीत आहे. दरम्यान, उत्तम साळुंखे आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली हे स्पष्ट होऊ शकले नाही . या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्यातून तरुणाची आत्महत्या 

Next Post

जळगावात कापड दुकान फोडून चोरटयांनी कपडे लांबवीले!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us