Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणं पडलं महागात, पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
February 28, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरूणाने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे. बालविवाह केल्याच्या कारणातून पोलिसांनी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित मुलीच्या आईसह मावशी, मामा, सासू आणि सासऱ्यांवरही वेगळा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीचे तिच्या मामासह इतर नातेवाईकांनी जामनेर तालुक्यातीलच एका तरुणासोबत ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेला घेऊन तरुण जळगावात आला आणि याठिकाणी दोघेही शनिपेठ परिसरातील एका भागात भाड्याच्या खोलीत राहात होते.

यादरम्यान तरूणाने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी ८ फेब्रुवारी रोजी तिच्या आजीकडे इंदौरला जाण्यासाठी निघाली. मात्र या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तिला तिच्या आजीचे घर माहीत नसल्याने ती पोलिसांकडे गेली. तेव्हा सदर मुलगी अल्पवयीन असून घरातून पळून आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

पीडित मुलीची अधिक विचारपूस केल्यानंतर तिने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पीडित मुलीला स्थानिक बाल कल्याण समितीकडे पाठवलं.

हे देखील वाचा :

प्रतीक्षा संपली! मोदी सरकार EPF वर व्याज वाढवणार, या दिवशी होणार घोषणा

..तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

IRCON मध्ये परीक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, मिळेल 40000 पगार

आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू

आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील

याठिकाणी सविस्तर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला जळगावातील बालकल्याण समितीकडे पाठवलं. तिथेही चौकशी आणि जबाब नोंदवून घेण्यात आले. यावरून पोलिसांनी आरोपी पतीसह त्याचे मामा, पीडित मुलीची आई, मामा, चुलत मावशी, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यावरून आरोपी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास शनी पेठ पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किनोद, यावलवासियांना आरोग्य शिबिराचा लाभ

Next Post

जलतरण तलावाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us