Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींना धमकी, कोणी दिली वाचा

Editorial Team by Editorial Team
January 17, 2022
in राष्ट्रीय
0
पंतप्रधान मोदी अहंकारी; राज्यपालांनीच साधला निशाणा, भाजपच्या गोटात खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : भारताचा प्रजासत्ताक दिन आता काही दिवसांवर आला आहे. 26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांना धमकी देण्याचा प्रकार सिख फॉर जस्टिस यांच्याकडून करण्यात आला आहे.

26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकी आधी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने धमकी दिली असून 26 जानेवारीला नरेंद्र मोदींना रोखणार असल्याचे खलिस्तानी समर्थकाने म्हटले आहे. याबाबतचा एक व्हिडीओ एसएफजे प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अजय शेरावत यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत 26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॉक करा अन् तिरंग्याऐवजी खलिस्थानी झेंडा फडकवा. तसेच पंतप्रधान मोदी यांचा ताफाही इंडिया गेटवर जाण्यापासून रोखणार आहे. दरम्यान ‘सिख फॉर जस्टिस’ने वकिलांनाही धमकी दिली असून काही वकिलाची यादी तयार करणार असल्याचे म्हंटले आहे.

‘सिख फॉर जस्टिस’ने भारतातील लोकांना भडकावण्यासाठी 2,50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस घोषीत केले होते. दि. 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेची त्रृटी यांच्यामुळेच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान दि. 3 जानेवारी रोजी सिख फॉर जस्टिस यांनी एक व्हिडीओ जारी करत पंजाबमधील शेतकऱ्यांना भडकावले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांनो लक्ष द्या, 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटबाबत ‘हे’ नियम लागू होणार

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us