Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

najarkaid by najarkaid
July 29, 2025
in ब्रेकिंग
0
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

ADVERTISEMENT

Spread the love

10th 12th supplementary exam result :१० वी आणि १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांना आपले निकाल ऑनलाइन पोर्टलवर तपासण्यासाठी संधी.

महत्वाची बातमी! १० वी व १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना आपले निकाल पाहण्यासाठी संधी मिळाली आहे. ह्या निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवले जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले परिणाम वेगवेगळ्या ऑनलाइन पोर्टलवर तपासू शकतात.

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

मुंबई-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या इ. 10 वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) व इ. 12 वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज, मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला आहे.

  ही परीक्षा दिनांक 24 जून 2025 ते 08 जुलै 2025 (इ.10 वी) आणि 24 जून 2025 ते 16 जुलै 2025 (इ.12 वी) या कालावधीत संपन्न झाली होती. विद्यार्थ्यांना इ. 12 वी: http://hscresult.mkcl.org, इ. 10 वी: http://sscresult.mkcl.orgव मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ: https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

 निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या अनिवार्य विषयांच्या उत्तरपत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी, छायाप्रतीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून 30 जुलै 2025 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जासोबत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येणार आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे आवश्यक असून, छायाप्रती मिळाल्यानंतर पुढील पाच कार्यदिवसांत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

ज्यांनी सर्व विषयांत यशस्वी होऊन उत्तीर्णता संपादन केली आहे, अशा विद्यार्थ्यांना “Class Improvement Scheme” अंतर्गत गुणसुधार करण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 आणि फेब्रुवारी-मार्च 2027 या तीन संधी उपलब्ध असतील.

   या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परिक्षार्थी, खाजगी (नाव नोंदणी प्रमाणपत्र धारक), श्रेणीसुधार योजनेतून व ITI द्वारे Transfer of Credit घेतलेले विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. अर्ज भरण्याच्या तारखा मंडळाकडून लवकरच स्वतंत्रपणे घोषित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
Tags: #10thResult#12thResult#BoardExams#EducationNews#ExamResults2025#IndiaResults#MarathiNews#StudentResults#SupplementaryExam
ADVERTISEMENT
Previous Post

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

Next Post

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

Related Posts

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक २०२५-२६ : अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे विजयी

August 5, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
Ujjwal Nikam Rajya Sabha Appointed

Breking :Ujjwal Nikam Appointed to Rajya Sabha | उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती

July 13, 2025
ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

December 4, 2024
2024 मध्ये 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी हे आहेत पर्याय

केंद्राने मान्य केली महिला कर्मचाऱ्यांची मागणी, आता…

January 30, 2024
Next Post
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us