Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधार संकुल उभारा

najarkaid by najarkaid
February 25, 2020
in राज्य
0
पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधार संकुल उभारा
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक –   शहराला देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. त्यामुळे दररोज देश विदेशातील पर्यटकांसह हजारो भाविक येथे भेट देत असतात.पण या धार्मिक स्थळाला विशेष महत्व आहे .या पंचवटी परिसरात ठाण मांडलेल्या भिकाऱ्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे.त्यांच्याकडून पर्यटकांना देखील नेहमीच त्रास होतो.त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासनाने समन्वय साधून पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधारांच्या सोयीसाठी निराधार संकुल उभारण्याची मागणी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्याकडे पंचवटी युवक विकास समितीच्या वतीने  केली आहे

      यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि  पंचवटी परिसरातील  रामकुंड ,कपालेश्वर,राम मंदिर,सीता गुंफा ,गणेशवाडी परिसरातील भाजी मार्केट मध्ये ठाण मांडलेल्या भिकाऱ्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे.त्यांच्याकडून पर्यटकांना देखील नेहमीच त्रास होतो.या लोकांमध्ये  काही  अंध,अपंग,निराधार,वृद्ध आहेत पण काही लोक जाणूनबुजून भिकारी असल्याचे भासवून येणाऱ्या भाविकांकडे पैशांची मागणी करून नाहक त्रास देतात त्यामुळे देशभरातूनच नव्हे, तर सातासमुद्रापलिकडून येणाऱ्या भाविकांप्रमाणेच पर्यटकांची नजर पडता क्षणी नाशिक शहराची वाईट प्रतिमा तयार होते.

     शिवाय गेल्या काही दिवसांपासून भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे शहराच्या बाहेरील गुन्हेगार देखील भिकाऱ्यांच्या समवेत वावरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे पंचवटी परिसरातील भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे नाव,पत्ता,ओळखपत्र तपासणी करून  त्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात यावी.शहराच्या बाहेरून आलेल्या भिकाऱ्यांची चरित्र पडताळणी करून ते खरेच गुन्हेगार नाहीत ना ? याची देखील शहनिशा करून त्यांची आरोग्य तपासणी करावी.शिवाय त्यामध्ये  काम करण्यासाठी सक्षम असलेल्या भिकाऱ्यांना कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करावे. शिवाय नाशिक मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी समन्वय साधून  अंध , अपंग,निराधार वृद्ध भिकाऱ्यांना ओळखपत्र द्यावे जेणेकरून त्याची ओळख पडताळणी सहज होऊ शकेल.

        शिवाय गरजूंचे  उन,वारा,पाऊस यापासून संवरक्षण व्हावे यासाठी निराधार संकुल उभारून त्याठिकाणी त्यांची व्यवस्था करावी.जेणेकरून दानशूर भाविकांना देखील मदत करण्यास सहकार्य होऊ शकेल शिवाय त्यांनी केलेली मदत देखील गरजवंत व्यक्ती पर्यंत पोहचेल आपण या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.यावेळी  पंचवटी युवक विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत, कार्याध्यक्ष किरण पानकर,उपाध्यक्ष धनंजय कोठुळे ,सरचिटणीस सचिन दप्तरे,खजिनदार अजित पाटील, चिटणीस संतोष जगताप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मू.जे.महाविद्यालयात नँनोटेक्नाँलोजी या विषयावर “नाम-रमण:२०२०” दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

Next Post

मनपा आयुक्तपदासाठी मर्जीतील अधिकार्‍यांसाठी नेत्यांकडून लॉबिंग

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
मनपा आयुक्तपदासाठी मर्जीतील अधिकार्‍यांसाठी नेत्यांकडून लॉबिंग

मनपा आयुक्तपदासाठी मर्जीतील अधिकार्‍यांसाठी नेत्यांकडून लॉबिंग

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us