Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची मोठी संधी..! AIESL अंतर्गत विविध पदांवर भरती, या पद्धतीने करा अर्ज?

Editorial Team by Editorial Team
April 12, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
10 वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! HQ दक्षिणी कमांड पुणे येथे मोठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांवर भरती केली जात असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव
येथे अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रशिक्षक (Engineering Training Instructor) पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.

काय आहे शैक्षणिक पात्रता
यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील अभियांत्रिकीची पदवी आणि किमान 03 वर्षाचा कामाचा अनुभव.

वयोमर्यदा
यासाठी उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे तसेच [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] देण्यात आली आहे.

वेतन : 45,000/- रुपये ते 60,000/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

AI Engineering Services Limited Personnel Department, 2 nd Floor, CRA Building, Safdarjung Airport Complex, Aurobindo Marg, New Delhi – 110003.

असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्जदारांनी वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष सादर राहून अर्ज करावेत.
-पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 एप्रिल 2023 आहे. यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची काळजी घ्या.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील महत्वाचे आहे.

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruiting#GovermentJobAIESL BhartiAIESL JObAIESL Recruitment
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारने कर्मचाऱ्यांना दिला 440 व्होल्टचा शॉक ! मोठे नुकसान होणार? नेमकं काय आहे

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, न्यायालयाने विवाहित तरुणाला सुनावली बारा वर्षांची शिक्षा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
लग्नाच्या 23 दिवसांनंतर पत्नी निघाली 3 महिन्यांची गरोदर, मग पुढे काय घडलं वाचा.. 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, न्यायालयाने विवाहित तरुणाला सुनावली बारा वर्षांची शिक्षा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us