Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निंभोरा येथे अमृतसर एक्सप्रेसच्या पूर्ववत थांब्यासाठी प्रयत्न करणार ; श्रीराम पाटील यांचे निंभोरावासियांना आश्वासन

najarkaid by najarkaid
May 8, 2024
in Uncategorized
0
निंभोरा येथे अमृतसर एक्सप्रेसच्या पूर्ववत थांब्यासाठी प्रयत्न करणार ; श्रीराम पाटील यांचे निंभोरावासियांना आश्वासन
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर/ प्रतिनिधी -जनता आणि मतदारांचा विश्वास हीच माझी प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती आहे, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, या प्रचार दौऱ्यात जनतेने आणि मतदारांनी ज्या ज्या समस्या मांडल्या त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ असे आश्वासन रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी तालुक्यातील निंभोरा येथे नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी बोलताना दिले. तसेच येथील रेल्वे स्टेशनवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेला दादर अमृतसर एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी निंभोरा रेल्वेस्थानक परिसर आणि निंभोरा गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीत कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद बोंडे, माजी सरपंच डीगंबर चौधरी, सुनील कोंडे, मनोहर तायडे, काशिनाथ शेलोडे, बाळासाहेब पवार, मधुकर बिऱ्हाडे, भास्कर महाले, सतीश पाटील, सुनील विचवे, सौ शाहीन बी खाटीक, नदीम शेख, प्रमोद कोंडे, अतुल चौधरी, आलमगीर खान, ललित कोळंबे, संजय महाजन, पंडित चिमकारे,अमोल गिरडे, दीपक मोरे, दिलीप सोनवणे, मिलिंद बोंडे, शोहेबखान, सुरेश चौधरी, संदीप खाचणे, रविंद्र भोगे, सुधीर मोरे, प्रदीप कोंडे, विवेक बोंडे, राजेंद्र चौधरी, दिलशाद शेख, किरण कोंडे, जगजीवन मोरे, इकबाल शेख, युनूस खान रफिक खान, अशोक पाटील, चेतन भंगाळे, गुणवंत भंगाळे, मुन्ना पिंजारी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘ईव्हीएम’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

Next Post

वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांचा उद्या जळगाव जिल्ह्यात प्रचारदौरा

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांचा उद्या जळगाव जिल्ह्यात प्रचारदौरा

वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांचा उद्या जळगाव जिल्ह्यात प्रचारदौरा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us