Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक येवला रस्त्यावर अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू

najarkaid by najarkaid
May 11, 2022
in राज्य
0
नाशिक येवला रस्त्यावर अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक,(प्रतिनिधी)- नाशिक येथील येवला रस्त्यावर अनकवाडे शिवारात चारचाकी वाहन झाडावर आदळून मोठा दुर्देवी अपघात झाला या अपघातात मित्र असलेले चार तरुण जागीच ठार झाल्याची घटना समोर आली असून गाडीत असलेला पाचवा मित्र देखील गंभीर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

मृत्यू झालेल्या तरुणांची नावं….

अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चौघे जागीच ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चुराडा झाला आहे.

तर गाडीमधील पाचवा प्रवासी असणारा अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार आहेत.मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; ग्रामपंचायत सरंपच आणि सदस्य यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Next Post

चार पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती

चार पोलिसांच्या निलंबनाच्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us