Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणे बत्ताशावरील पैलवान ; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची घणाघात टीका

Editorial Team by Editorial Team
January 2, 2022
in राज्य, राजकारण
0
नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ; केंद्राकडून देण्यात आली ‘या’ दर्जाची सुरक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मतदार हाताच्या बोटावर मोजण्या इतका असतो. त्यामध्ये विजयी झाल्यानंतर उन्माद करण्यापेक्षा जनतेच्या मताधिक्क्याच्या जोरावर बोला असे खडे बोल सुनावत ग्रामीण भागात लहान मुलांच्या कुस्त्या बत्ताशावर लावल्या जातात. ती कुस्ती जिकल्यानंतर लहान मुलांना जत्रेतील बत्ताशे खायला मिळतात म्हणून ते खुश होतात. ना. राणे यांनी जिल्हा बँकेची निवडणूकीत आघाडी घेतली म्हणजे बत्ताशावरील कुस्ती जिंकल्याचा त्यांना आनंद झाला आहे. अशा बत्ताशावर कुस्त्या खेळणार्‍या पैलवानाने शिवसेनेच्या नावाने खडे फोडून हिंद केसरीची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा खोचक सल्ला गृहराज्य व वित्त मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

सातारा येथील शासकिय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या दोन वर्षे पुर्तीनिमित्त त्यांनी केलेल्या कामाचा आढावा देताना ना. देसाई बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान ना. देसाई यांनी त्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या विभागांसाठी केलेल्या आर्थिक तरतूदीची माहिती दिली. तसेच गृहविभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील मसूर व मल्हारपेठ या दोन पोलीस ठाण्याच्या निर्मितीसह पोलीस वसाहतीचा प्रश्‍न मार्गी लावल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ना. देसाई म्हणाले, जिल्हा बँकेचे मतदार हे अल्प असतात. त्या निवडणूका जिंकताना काय केले जाते हे सांगण्याची गरज नाही. तरीही ना. राणे शिवसेनेच्या नावाने खडे फोडत आहेत. त्यांनी जिंकलेली ही निवडणूक म्हणजे गावातील जत्रेत लहान मुलांची बत्ताशा खायला देण्याच्या बोलीवर कुस्ती लावली जाते, अशी आहे. त्यामुळे बत्ताशावरील कुस्त्या खेळणार्‍या पैलवानाने शिवसेनेला डिवचण्याची गरज नाही. शिवसेना हिंद केसरी आहे, आणि बत्ताशावर कुस्ती खेळणार्‍या पैलवानाने हिंद केसरीची बरोबरी करू नये, असा खोचक सल्ला  ना. शंभूराज देसाई यांनी दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहीगाव येथे तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या

Next Post

रेल्वेने ‘या’ 14 गाड्या केल्या रद्द, प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

रेल्वेने 'या' 14 गाड्या केल्या रद्द, प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us