Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नात्याला काळिमा ! शेतात फरफटत नेत वहिनीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
February 12, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

भोकरदन : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच आहे. अशातच नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जालना (Jalna) जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील एका गावात  एका तरुणाने दीर आणि वहिनीच्या नात्याला कलंक लावला आहे. नराधमाने आपल्या वहिनीला शेतात फरफटत घेऊन जात तिच्यासोबत अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे.  पीडित महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास हसनाबाद पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी आरोपीनं 23 वर्षीय पीडित महिलेला ज्वारीच्या शेतात फरफटत घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे. पण पीडित महिलेनं हिंमत दाखवून आरडाओरडा केल्यानं पीडितेचा पती घटनास्थळी पळत आला.

यावेळी आरोपी दिराने घटनास्थळावरून पळ काढला आहे. दिरानेच आपल्या वहिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 23 वर्षीय वहिनीनं हसनाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, आरोपी दीर बाबासाहेब गव्हांडे याला अटक केली आहे. पोलीस आरोपीचा कसून तपास करत आहेत.

हे देखील वाचा :

अखेर भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन मागे

.. आता पुढचा नंबर राऊत अन् परब यांचा”; किरीट सोमय्यांचा इशारा

‘या’ वेब सिरीजमध्ये अमिका शेलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन मागे

Next Post

.. त्यानंतरच महाराष्ट्र अनलॉक होणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारतात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का? आता WHO ने दिल्या ‘या’ सूचना

.. त्यानंतरच महाराष्ट्र अनलॉक होणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us