Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नात्याला काळिमा ! मित्रासोबत मिळून लहान दीराने केला वहिनीवरच बलात्कार

Editorial Team by Editorial Team
December 28, 2022
in राष्ट्रीय
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

इंदूर : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील इंदुरातून समोर आलीय.  एका लहान दीराने मित्रासोबत मिळून आपल्याच वहिनीवर बलात्कार केला. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांने वहिनीला रात्रभर आपल्यासोबतच ठेवलं. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक देखील केली आहे.

नेमकी काय आहे घटना?

प्राप्त माहितीनुसार, २९ वर्षीय पीडित महिला लसूडिया पोलीस स्टेशन परिसरात राहते. या महिलेचा पती हा परराज्यात नोकरीला आहे. मंगळवारी (२७ डिसेंबर) पीडित महिला काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे रात्री घरी येण्यास तिला उशीर झाला. हायवेवरून गावात जाण्यासाठी काही वाहन नसल्याने पीडित महिला ही वाट बघत थांबली होती. यावेळी महिलेचा दीर आणि त्याचा मित्र रिक्षातून तेथे आले. वहिनी तुम्हाला घरी सोडतो असं म्हणत त्याने महिलेला रिक्षात बसवलं.

दरम्यान, वहिनीला एकटं बघून दीराची नियत फिरली. त्याने वाटेत रिक्षा थांबवत वहिनीला रस्त्यालगतच्या एका शेतात नेलं. तेथे मित्रासोबत मिळून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांने वहिनीला रात्रभर आपल्यासोबतच ठेवलं. या घटनेनंतर पीडित महिला प्रचंड तणावात गेली.

तिने या घटनेची माहिती आपल्या पतीपासून लपवली. मात्र, पत्नी नैराश्यात असल्याचं बघून पतीने तिची फोनवरून विचारणा केली. तेव्हा पीडित महिलेने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं पतीला सांगितलं.

लहान भावानेच आपल्या बायकोवर बलात्कार केल्याचं समजताच मोठ्या भावाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तातडीने इंदुर गाठत पत्नीला घेऊन भावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी आरोपी दीरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेनं परिरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाल लैंगिक शोषण ; POCSO कायदा ; लहान मुलांना लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार आणि पोर्नोग्राफी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपासून संरक्षण

Next Post

धक्कादायक ! तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्येने खळबळ

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
धक्कादायक ! तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्येने खळबळ

धक्कादायक ! तुनिषानंतर आणखी एका अभिनेत्रीने आत्महत्येने खळबळ

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us