Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाणे गिळलेल्या मुलाला मिळाले जीवदान !

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया 
पाचोरा ;- ५ रुपयाणेचे नाणे गिळून श्वसन नलिकेत अडकल्याने एका ११ वर्षाच्या मुलाला श्वासोश्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्याच्यावर विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये तातडीने शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान मिळाल्याने त्याच्या पालकांनी डॉक्टरांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले.
याबाबत माहिती अशी कि , जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रोहित शिवाजी राऊत या मुलाने ५ रुपयांचे नाणे खेळता खेळता गिळले होते. तसेच हे नाणे जठरातजाऊन पोहचल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. यावेळी त्याच्या आईवडिलांनी रोहितला तातडीने पाचोर्याच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी रोहितवर अपोलो हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइन्टॉरॉलॉजिस्ट लिव्हर स्पेशलिस्ट डॉ. शरद देशमुख यांनी भूलतज्ज्ञ डॉ. सागर गरुड ,श्री. माने आदींच्या सहकार्याने एन्डोस्कोपी करण्यात येऊन मुलाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. देवदूतासारखी हि सर्व टीम आमच्यासाठी धावून येत आमच्या मुलाचे प्राण वाचविल्याबद्दल मुलाच्या आईवडिलांनी कृतज्ञता  व्यक्त करीत आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन उद्योग समुहाचे दातृत्व आणि संस्कार आदर्शवत : सुरेशदादा जैन

Next Post

१४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार  जळगावसह जिल्ह्यातील नगर परिषदाना निधी मंजुर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us