Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागपुर येथे विनापरीक्षा थेट भरती ; पगार तब्बल 68,000 पर्यंत मिळेल.. जाणून घ्या पात्रता??

Editorial Team by Editorial Team
November 2, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स
ADVERTISEMENT

Spread the love

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपुर येथे  काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे. मुलाखतीला येण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे.

रिक्त पदाचे नाव : 

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  

उमेदवारांनी संबंधित पदानुसार post graduate Medical Degree/Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे DMC/DDC/MCI/DCI स्टेट रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

इतके वेतन मिळेल 

वरिष्ठ रहिवासी (Senior Resident) – 67,700/- रुपये दरमहा (AIIMS Recruitment 2022)

मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022

मुलाखतीची वेळ – 1:00 PM

हे पण वाचा :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत मेगाभरती, आताच करा अर्ज

10वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; वेतन 69100 मिळेल

मुलाखतीचा पत्ता –

अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर – 441108

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – APPLY

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाथाभाऊ हे सर्व जातीधर्माला न्याय देणारे नेतृत्व – रोहिणी खडसे

Next Post

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खत मिळणार, फॉस्फरस-पोटॅश खतावर अनुदान मंजूर

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
मोठी बातमी ! शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खत मिळणार, फॉस्फरस-पोटॅश खतावर अनुदान मंजूर

मोठी बातमी ! शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खत मिळणार, फॉस्फरस-पोटॅश खतावर अनुदान मंजूर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us