Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले

Editorial Team by Editorial Team
May 31, 2022
in राज्य
0
नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले
ADVERTISEMENT

Spread the love

रायगड : जिल्ह्यात एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील महाड तालुक्यात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या 6 मुलांना विहिरीत फेकले, त्यामुळे सर्व मुलांचा वेदनादायक मृत्यू झाला. रुना नावाच्या महिलेचे पती चिखुरी साहनीसोबत भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून सोमवारी रात्री आठच्या सुमारास त्यांनी आपल्या 6 मुलांना विहिरीत ढकलून टाकले. त्यानंतर तिने स्वतः विहिरीत उडी घेतली.

रुना विहिरीत उडी मारण्यासाठी जात असताना तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिला पाहिले. त्या माणसाने आवाज करून गावकऱ्यांना जमवले. रुनाला कसेबसे सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र निरागस मुलांना वाचवता आले नाही. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांनी ४ मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले होते, तर दोघांचा शोध सुरू होता.

हे पण वाचा :

सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! कसारा घाटातील मेगा ब्लॉकमुळे मुंबईकडे धावणाऱ्या या गाड्या विलंबाने धावणार

दिशा पटानीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ !

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

धाकटी मुलगी अवघी दीड वर्षांची होती
रुनाचा नवरा नेहमी दारूच्या नशेत असायचा आणि तिला मारहाण करत असे. सोमवारीही रुनाचे पतीसोबत भांडण झाले. रुनाला पाच मुली आणि एक मुलगा होता. मोठ्या मुलीचे वय 10 वर्षे, तर सर्वात लहान मुलीचे वय अवघे दीड वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस तपासात गुंतले
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य पाहता रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुलकुमार झेंडे हेही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तीन सख्ख्या बहिणींनी दोन चिमुरड्यांसह केली आत्महत्या, कारण जाणून बसेल धक्का

Next Post

दिलासादायक ! देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, वाचा नवी आकडेवारी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
चिंतेत भर ! भारतात कोरोनाच्या XE प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला, जाणून घ्या किती धोकादायक?

दिलासादायक ! देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट, वाचा नवी आकडेवारी

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us