Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तीन सख्ख्या बहिणींनी दोन चिमुरड्यांसह केली आत्महत्या, कारण जाणून बसेल धक्का

Editorial Team by Editorial Team
May 29, 2022
in राष्ट्रीय
0
तीन सख्ख्या बहिणींनी दोन चिमुरड्यांसह केली आत्महत्या, कारण जाणून बसेल धक्का
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूर : राजस्थानमधील जयपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथे एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी त्यांच्या दोन चिमुरड्यांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. काली देवी (२७), ममता मीणा (२३) व कमलेश मीणा (२०) या बहिणी, हर्षित (४) आणि वीस दिवसांचा बालक अशी मृतांची नावे आहेत.

तीन बहिणींनी त्यांच्या दोन मुलासह घरापासून दोन किलोमीटर दूर असणाऱ्या शेतातील विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. यात दोन बहिणी गर्भवती होत्या. त्यातील एक महिला येत्या गुरुवारी प्रसूत होणार होती. मात्र त्यापूर्वीच त्यांनी हे कठोर पाऊल इचललं आहे.

या तिन्ही बहिणींची विवाह एकाच कुटुंबात झाला असून सासरचे लोक त्यांचा छळ करत असल्याचा आरोप आहे. आत्महत्येपूर्वी एका बहिणीने व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं होतं. सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं यात लिहलं होतं.

तिन्ही बहिणींपैकी एकीने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर स्टेटस पोस्ट केलं होतं. आम्हाला जगायचंय पण सासरच्या त्रासापेक्षा मरण चांगलं आहे. या सगळ्यात आमच्या आई- वडिलांचा काहीच दोष नाहीये. आम्ही जातोय.. आता खुश राहा. आमच्या मृत्यूचं कारण आमच्या सासरचे लोक आहे. रोज रोज मरण्यापेक्षा आम्ही एकत्रच जीव देतोय. हे देवा पुढच्या जन्मी आम्हा बहिणींना एकाच घरात पुन्हा जन्म दे, असं स्टेटस व्हॉट्सअॅपवर पोस्ट केलं होतं.

हे पण वाचा :

जळगावात उष्माघातामुळे तरुणाचा मृत्यू, अकस्मात मृत्यूची नोंद

सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! कसारा घाटातील मेगा ब्लॉकमुळे मुंबईकडे धावणाऱ्या या गाड्या विलंबाने धावणार

दिशा पटानीचा किलर लूक पाहून चाहते घायाळ !

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही बहिणी अभ्यासात हुशार होत्या. त्यातील एकीने जयपूरच्या विद्यापिठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. तर, ममता पोलिस कॉन्स्टेबलच्या परीक्षेची तयारी करत होती. तर, मोठी बहिण कालू बीएच्या शेवटच्या वर्षाची तयारी करत होती. तर, तिन्ही बहिणींचे पतीचे शिक्षण पाचवी- सहावीपर्यंत झाले होते. व दारुच्या नशेत ते तिघींना मारहाण करत असे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधार कार्डबाबत सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी

Next Post

नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले

नवऱ्यावरील राग अनावर! निर्दयी आईने ६ चिमुरड्यांना विहिरीमध्ये फेकले

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us