Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या 

Editorial Team by Editorial Team
April 9, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या 
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. २४ वर्षीय विवाहितेने आपल्या ३ वर्षाच्या लेकीसह रेल्वेतून उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पूनम गणेश विसपुते (वय २४) तर शांभवी विसपुते (वय ०३) असे माय-लेकीचं नाव आहे.

तर उडी मारण्यापूर्वी महिलेने भावाला, पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,’ असे म्हटले आहे. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

नाथनगरात माहेर असलेल्या पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. गणेश गुजरातमधील नवसारी येथील एका कंपनीत कामाला आहे. सासरच्या छळाला कंटाळून ती सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती.

शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळी औरंगाबादला आली. मात्र, तत्पूर्वीच पूनम शंभवीला घेऊन घराबाहेर पडली होती. तिची शोधाशोध सुरू असतानाच लासूर स्टेशन-पोटूळ रेल्वे स्टेशनदरम्यान एक महिला, मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना

Next Post

आ. गिरीश महाजनांच्या उपस्थित ५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आ. गिरीश महाजनांच्या उपस्थित ५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आ. गिरीश महाजनांच्या उपस्थित ५० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us