Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : सत्यनारायण पूजेनंतर नवरदेवाची आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
November 23, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक : सत्यनारायण पूजेनंतर नवरदेवाची आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

माजलगाव/दिंद्रुड प्रतिनिधी | तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवरदेवाने सत्यनारायणाचा कार्यक्रम झाल्यांनतर दुपारी जेवणानंतर शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे घडली. पांडुरंग रामकिसन डाके (२६) असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी उघडकीस आली.

पांडुरंग डाके याचे शनिवारी माजलगावात लग्न झाले. सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घरी सत्यनारायणदेखील झाला. पूजेनंतर पाहुणेे व गावातील लोक घरी जेवण करत होते. पांडुरंग डाके हा जेवण करून दुपारी तीन वाजता कोणालाही न सांगता शेताकडे गेला व त्याने आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी माहिती दिली. पांडुरंगने आत्महत्या का केली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा आजचा प्रति लिटरचा दर

Next Post

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील युवक, युवतींना आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणाची संधी !

जिल्ह्यात 7 डिसेंबरपर्यंत 37 (3) कलम जारी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us