Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! शाळेतून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम अटकेत

Editorial Team by Editorial Team
April 7, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

जालना : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोटदुखीचा बहाणाकरून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शाळेतून पळवून नेऊन तिच्यावर या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पैठण येथील संशयित नराधम अजय गायकवाड (रा. पैठण) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयने शाळेत येऊन पीडित मुलीला आपण तिचे नातेवाईक असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर पीडित मुलीला सोबत घेऊन गेला. पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
मुलगी बराच वेळ झाला घरी परतली नसल्यामुळे सगळीकडे तिचा शोधाशोध सुरू झाला.

रात्री उशिरा मुलगी घरी आली. तिची विचारपूस केली असता तिने आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा हादरा बसला. त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.

पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपी अजय गायकवाडविरोधात  बाळ लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) जारी

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर भ्रष्टाचाराचा आरोपाने खळबळ

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत

पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर भ्रष्टाचाराचा आरोपाने खळबळ

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us