Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
February 4, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : विनयभंगानंतर १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना भुसावळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी संशयित युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते (वय २३) याला अटक केली त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते १ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास पीडितेचा विनयभंग केला. या प्रकारानंतर अल्पवयीन पीडित मुलीने मनस्ताप करून घेऊन राहत्या घरात छताच्या कडीला ओढणीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात युवराज उर्फ गोलू रविंद्र नेहते याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भादवि कलम ३०५, ३०६, ३५४ (अ), (१), ४५२ यासह पोस्को ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.

हे देखील वाचा :

Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही

सरकारी सौरपंपाचे आमीष; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत

या विभागात 10वी, 12वी पाससाठी तब्बल 3847 पदांची मेगा भरती सुरूय, पगार 81000

एअरटेलच्या १०० रुपयांपेक्षा स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल 3GB हाय स्पीड डेटा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jio चा भन्नाट प्लॅन ! 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल 84GB डेटासह बरेच काही

Next Post

इंटरनेटशिवाय फक्त 2 मिनिटांत तुमचा PF शिल्लक जाणून घ्या, ‘ही’ आहे सोपी टिप्स

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

दरमहा 1 लाख रुपये कमवायचे आहे? तर ‘हा’ व्यवसाय सुरू करा, सरकारही मदत करेल

इंटरनेटशिवाय फक्त 2 मिनिटांत तुमचा PF शिल्लक जाणून घ्या, 'ही' आहे सोपी टिप्स

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us