Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर : अमरावती जिल्ह्यातील 31 वर्षीय नर्स तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवत पाच महिने अत्याचार करण्यात आला मात्र नंतर तरुणाने लग्नास नकार दिल्याने पीडीतेने तरूणाविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पाच महिने केला अत्याचार
अमरावती शहरातील 31 वर्षीय तरुणी एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून नोकरीला आहे. 14 फेब्रुवारी 2021 रोजी ‘हॅलो यू अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणीची मुक्ताईनगर येथील भूषण संजयराव तायडे (31) याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर झाले. याचा गैरफायदा घेत भूषण तायडे याने तरुणीला 23 एप्रिल 2021 रोजी गाडी पाठवून मुक्ताईनगरात बोलावून घेतले. त्यानंतर एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडीत तरुणीसोबत भूषण तायडे हा त्याच्या घरी आला असता त्याच्या घरच्यांनी लग्नास विरोध केला. यामुळे भूषण तायडे आणि पीडित तरुणी हे अमरावती येथे 24 एप्रिल 2021 ते 8 सप्टेंबर 2021 दरम्यान एकाच ठिकाणी राहू लागले. त्यावेळी सुद्धा तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरीक संबंध प्रस्थापित करण्यात आले. यानंतर तरुणीने लग्ना संदर्भात विचारले असता कागदपत्रांचा बहाणा करीत गोष्ट टाळली. त्यानंतर अचानक भूषण तायडे हा तरुणीला काहीही न सांगता 8 सप्टेंबर रोजी रात्री घरातून निघून गेला. दरम्यान पीडिता ही भूषण तायडे याच्या घरी गेली असता भूषणच्या आई-वडीलांनी पिडीतेला शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली.

मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा वर्ग
याप्रकरणी तरुणीने अमरावती शहरातील फैजरपुरा शहर पोलिस स्टेशनला धाव घेऊन संशयित आरोपी भूषण संजयराव तायडे याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..म्हणून चंद्रकांत पाटलांनी थेट अमित शहांना लिहिले पत्र

Next Post

पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us