Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : मोबाइलमध्ये चित्रीकरण करून अल्पवयीन मुलाने घेतला गळफास

Editorial Team by Editorial Team
December 25, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : मोबाइलमध्ये चित्रीकरण करून अल्पवयीन मुलाने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मोबाइलमध्ये चित्रीकरण करून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडलीय. घनश्याम संजय भोई (वय १७, सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. आत्महत्येचे चित्रीकरण केलेला मोबाइल रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

घनश्याम संजय भोई हा आई, वडील, बहीण यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी येथे राहत होता. सर्व जण नेरी येथे गेलेले असताना सायं. ७ वाजेनंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शेजारी महिलेच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने ही घटना उघड झाली.

दरम्यान, शेजारच्यांनी रामानंद नगर पोलीसांना घटनेची माहिती दिली असून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलाने गळफास का घेतली यांची कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरा रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, गळफास घेण्याआधी घनश्याम याने समोर स्टँडला स्मार्टफोन लाऊन यातील कॅमेरा ऑन केला होता. यामुळे यात त्याच्या आत्महत्येची घटना रेकॉर्ड झाल्याचे पोलिसांना तपासणीत आढळून आले आहे. त्याने आत्मघाताचे पाऊल नेमके कशासाठी उचलले ? आत्मघात करत असतांना त्याने याचे रेकॉर्डींग का केले ? याची माहिती मात्र पोलिसांना मिळालेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे वा..! १९ हजाराचा स्मार्टफोन फक्त 740 रुपयांमध्ये घरी घेऊन जा, जाणून घ्या कसे?

Next Post

३१ डिसेंबरपूर्वी हे महत्त्वाचे काम पूर्ण केल्यास सरकार देणार ७ लाख रुपयांचा लाभ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

३१ डिसेंबरपूर्वी हे महत्त्वाचे काम पूर्ण केल्यास सरकार देणार ७ लाख रुपयांचा लाभ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us