Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! मुलाला ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, आठ जणांविरोधात गुन्हा

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी हात नसून अशात पाचोरा तालुक्यात मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तर जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील बेदम मारहाण केली आहे. याबाबत विवाहितेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली.

तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहिता पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विवाहिता ही बकऱ्यांसाठी चारा आणत असतांना संशयित आरोपी नितीन एकनाथ जाधव याने विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. विवाहितेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितले.

याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेचा पती संशयित आरोपी नितीन जाधव याच्याकडे गेला असता सोनाली जाधव, संदीप जाधवी, नितीनचा पाहुणा, नितीनीची आत्या जिजाबाई, सुनिता वाल्मिक जाधव, लिलाबाई जाधव, अनिल देविदास काळे यांनी विवाहितेच्या घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली. आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. विवाहितेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली. पुढील तपास पोउनि विजया वसावे हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचा सोने-चांदीचा भाव, खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर

Next Post

एअरटेलच्या ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने ‘या’ सेवेची वैधता कमी केली

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील इतके फायदे

एअरटेलच्या ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीने 'या' सेवेची वैधता कमी केली

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us