Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : भुसावळात एकाच कुटुंबातील चौघांनी घेतले उंदीर मारण्याचे औषध

Editorial Team by Editorial Team
December 12, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
धक्कादायक : भुसावळात एकाच कुटुंबातील चौघांनी घेतले उंदीर मारण्याचे औषध
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :  भुसावळात एक धक्कादायक घटना समोर आलीय. कोरोना काळात रिक्षाची चाके थांबली. मुलाची नोकरी गेली अन् मुलीचा घटस्फोट झाला. नातेवाइकांनीही वाऱ्यावर सोडले.  यामुळे आर्थिक विवंचनेसह मुलांची चिंता लागली. यातूनच एकाच कुटुंबातील चौघांनी उंदीर मारण्याचे आैषध प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक घटना घडलीय. भुसावळात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर मागे गोकूळधाम रेसिडेन्सीत रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (वय ६०), पत्नी लताबाई विलास भोळे (वय ५२), मुलगी प्रेरणा विलास भोळे (वय २८) आणि मुलगा चेतन विलास भोळे (वय २७) हे राहतात. शुक्रवारी (दि.१०) दिवसभर भोळे यांचे घर बंद असल्याने परिसरातील रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी शुक्रवारी रात्री ११.३० वाजता पोलिसांना माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर रिक्षाचालक विलास भोळेंसह परिवारातील चारही सदस्य बेशुद्ध आढळले. यानंतर पोलिस व रहिवाशांनी रात्री १२ वाजेच्या सुमारास अत्यवस्थ चौघांना डॉ.मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात हलवण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लताबाई भोळे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्यातही त्यांनी विवंचनेचा मुद्दा मांडला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्हाडाची परीक्षा रद्द ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं ट्विट

Next Post

खाद्य तेल झाले स्वस्त..!

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
गृहिनींचे बजेट कोलमडणार ; खाद्य तेलाच्या भावात वाढ

खाद्य तेल झाले स्वस्त..!

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us