Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! भरधाव डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले, जळगाव तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
March 28, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! भरधाव डंपरने १५ बकऱ्यांना चिरडले, जळगाव तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महामार्ग ओलांडणाऱ्या १५ बकऱ्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने चिरडल्याची धक्कादायक घटना आज दुपारी जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ घडलीय. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक ग्रामस्थांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चिंचोली येथील रहिवाशी असलेले कैलास लटकन कोळी यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या असून ते बकऱ्या पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करता. आज दुपारी ते बकऱ्यांना चारून घरी येत होते. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्या देखील मालकीच्या बकऱ्या सोबत होत्या.

हे पण वाचा..

महागाईचा झटका! जीवनावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार

प्रवाशांसाठी खुशखबर..! भुसावळ -पुणे हुतात्मा एक्सप्रेस ‘या’ तारखेपासून सुरु होणार

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षासाठी निलंबित ; नेमकं काय आहे प्रकरण?

कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकर कडून जळगावकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ वाय ७७७३) हा सुसाट वेगाने येत असातांना रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना चिरडून टाकले. यात एकुण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपरचालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा झटका! जीवनावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार

Next Post

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा- भडगाव शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us