Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; जळगावातील गांधी मार्केटवरून उडी घेऊन एकाच आत्महत्येचा प्रयत्न

Editorial Team by Editorial Team
December 13, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
धक्कादायक ; जळगावातील गांधी मार्केटवरून उडी घेऊन एकाच आत्महत्येचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्‍वर वामन मिस्तरी (वय ४५) या व्यक्तीने जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केटवरील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी घडली.  यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

ज्ञानेश्‍वर मिस्तरी हा व्यक्ती शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्‍या आपल्या बहिणीकडे आला होता.  दरम्यान, आज सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या बहिणीला आपण रूग्णालयात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला. मात्र दवाखान्यात न जाता त्याने गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नागरिकांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या मिस्तरी यांना रूग्णालयात दाखल केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI चे विशेष चालू खाते! व्यवहाराच्या स्वातंत्र्यासह अनेक जबरदस्त फायदे मिळतील

Next Post

हेल्मेट वापरा, अन्यथा…जिल्ह्यात आजपासून मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

हेल्मेट वापरा, अन्यथा...जिल्ह्यात आजपासून मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us