Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! चोपडा तालुक्यात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार, संशयित पसार

Editorial Team by Editorial Team
January 12, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा प्रतिनिधी |  चोपडा तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी असलेल्या सहा वर्षीय बालिकेवर, संशयित बाबुलाल बारकू भिल याने १० रोजी आडगाव येथे लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर संशयित पसार झाला आहे.

१० रोजी दुपारी दीड ते चार वाजेदरम्यान संशयित बाबुलाल भिल याने, बालिकेला बोरे खाण्यासाठी माझ्यासोबत चल असे सांगून सोबत नेले. आडगाव येथील नाल्यामध्ये नेऊन हात बांधून संशयिताने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात कोकीळाबाई भिल यांच्या फिर्यादीवरून कलम ३५४, बालकांचे लैंगिक शोषण कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वे प्रवशांनो लक्ष द्या! आज ब्लॉकमुळे भुसावळ विभातील ‘या’२१ गाड्यांना ठिकठिकाणी थांबा

Next Post

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन मुदत

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन मुदत

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख पुन्हा एकदा वाढवली, जाणून घ्या काय आहे नवीन मुदत

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us