Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या, नराधम आत्येभावाला अटक

Editorial Team by Editorial Team
March 20, 2022
in क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मंदसौर : होळीनिमित्त मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आत्याकडे आलेल्या चार वर्षाच्या चिमुलीवर आत्येभावाने बलात्कार केला. यानंतर नराधम आत्येभावाने चिमुकलीची हत्या केली.  नात्याला काळीमा फासणारी ही घटना राज्यात वाऱ्यासारखी पसरली.होळीनिमित्त लेकीला बहिणीच्या घरी पाठवलं. पण त्या बापाला लेकीचा मृतदेह पाहावा लागला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहे.

राजस्थानमधून चार वर्षांची चिमुकली होळीनिमित्त मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर रात्री ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. सणासाठी आलेली चिमुकली अचानक बेपत्ता झाल्याने नातवाईकांनी आक्रोश केला. मुलीला परिसरात चहुकडे तपासल मात्र ती कुठेही सापडून आली नाही.  चिमुकलीच्या आत्यासह तिच्या नातेवाईकांनी बराच वेळ चिमुकलीचा शोध घेतला असता एका ठिकाणी मुलीचा मृतदेह पडलेला आढळून आला. या संपूर्ण प्रकरणाची नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.
या संपूर्ण प्रकरणाची नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे.  मुलीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी होळीनिमित्त आत्याच्या घरी आली होती. त्यानंतर त्यांना फोन आला. यावेळी मुलीच्या वडिलांनी चिमुकलीची विचारपूस केली. यावर चिमुकलीच्या आत्याने मुलीची हत्या झाल्याचे सांगतिले. यामुळे मुलीच्या वडिलांनी तात्काळ राजस्थानमधून निघून मध्य प्रदेशातील मंदसौर गाठले. यावेळी सणासाठी आलेल्या त्यांच्या चिमुकलीचा मृतदेह त्यांना पहावा लागला.
आत्याचा मुलगा अटकेत
घटनेची संपूर्ण माहिती देताना यशोधर्मन नगर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक लक्ष्मी सिसोदिया यांनी सांगितलं की, मुलीच्या मृतदेह सापडला आहे. शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी मुलीवर बलात्काराचा गुन्हा आहे आणि तिचा मृत्यू गळा दाबल्याने झालाय.  यानंतर पोलिसांनी अधिक तपास करुन आत्याच्या मुलाला अटक केली आहे. आत्याच्या मुलानेच चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसे टीका-टिपण्णी करत असतील, तर… नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

Next Post

खुशखबर… सोने झाले पुन्हा एकदा स्वस्त, वाचा आजचा भाव

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सोने महागले, चांदीही वाढली ; जाणून घ्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती

खुशखबर... सोने झाले पुन्हा एकदा स्वस्त, वाचा आजचा भाव

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us