Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! घराजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

Editorial Team by Editorial Team
March 29, 2022
in राज्य
0
धक्कादायक! घराजवळ खेळणाऱ्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे : घराजवळच मोकळ्या मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याला टेम्पोखाली चिरडल्याची धक्कादायक घटना टिटवाळाजवळ बल्याणी परिसरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | CCTV | दीड वर्षाच्या चिमुरड्याला टेम्पोनं चिरडलं! टिटवाळ्यातील धक्कादायक घटना#Tempo #Child #ChildAccident #Titwala #Maharashtra

अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRyeJh9 pic.twitter.com/9NdObq2lrx

— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळानजीक बल्याणी परिसरात एक दीड वर्षाचा मुलगा घराजवळच खेळत होता. त्यावेळी चालकाने त्याच्या अंगावरून टेम्पो नेला. बाबू असं या बालकाचं नाव आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळं चिमुकल्याचा जीव गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, टेम्पोचालक सैफ फारुखी याला अटक केली. दरम्यान, त्याची जामिनावर सुटका झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार

Next Post

जळगावात महिलेच्या घरात लाखोंची जबरी चोरी, दोघांना दोन दिवसांची कोठडी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
जळगावात महिलेच्या घरात लाखोंची जबरी चोरी, दोघांना दोन दिवसांची कोठडी

जळगावात महिलेच्या घरात लाखोंची जबरी चोरी, दोघांना दोन दिवसांची कोठडी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us