Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना

najarkaid by najarkaid
October 6, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील अकुलखेडा गांवा जवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारी जवळ अज्ञात इसमाने एका ३० वर्षीय तरुणांच्या गुप्त अंगावर मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून मयताचे नांव  दिनेश वेरसिंग सस्ते (पावरा) वय ३० रा. पिसनावल ता सेवा बडवणी ह.मु. अकुलखेडा ता चोपडा असे आहे.सदर घटना दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे सांयकाळी १६.३० ते दिनांक ०३/१०/२०२ २ रोजी सकाळी १०.३० वा पुर्वी दरम्यान घडली आहे याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीच्या भावाने दिलेल्या फिर्याद नुसार  दिनांक ०२/१०/२०२२ रोजीचे सांयकाळी ४.३० ते दिनांक ०३/१०/२०२२ रोजी सकाळी १०.३० वा पुर्वी कोणी तरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन फिर्यादी दिलीप वेरसिंग सस्ते (पावरा )  याचा भाऊ नामे दिनेश वेरसिंग सस्ते ( पावरा) वय ३० रा. पिसनावल ता सेधंवा जि बडवणी ह.मु. २ अकुलखेडा ता चोपडा यास अकुलखेडा गांवाजवळ संकेत हॉटेल समोर असलेल्या पाटाचे चारीजवळ कोणत्या तरी अज्ञात वस्तु त्याचे गुप्त जे अंगावर मारुन गुप्त अंगास गंभीर दुखापत करुन त्याचा खुन केला आहे.

मयताचा भाऊ दिलीप वेरसिंग (पावरा) वय ३५ धंदा रा. पिसनावल ता सेधंवा जि बडवणी ह.मु. चोपडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञता विरुद्ध CCTNS गुरन ४९४/२०२ २ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार अवतारसिंग चव्हाण पोलीस निरीक्षक चोपडा शहर हे करित आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्हिडीओ पहा ; रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर पडला

Next Post

चेक बाऊन्स प्रकरणात कठोरतेसाठी येणार नवीन नियम, खात्यातून पैसे काढता येणार नाहीत!

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
‘ही’ सरकारी बँक १ ऑगस्टपासून चेक नियमात करणार बदल ; जाणून घ्या नाहीतर करू शकणार नाही व्यवहार

चेक बाऊन्स प्रकरणात कठोरतेसाठी येणार नवीन नियम, खात्यातून पैसे काढता येणार नाहीत!

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us