Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! कारागृहातील पोलीसावर कैद्याचा जीवघेणा हल्ला; स्वत:वरही केले वार

Editorial Team by Editorial Team
February 24, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! कारागृहातील पोलीसावर कैद्याचा जीवघेणा हल्ला; स्वत:वरही केले वार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जिल्हा कारागृहातील पोलीस शिपाई राम घोडके यांच्यावर कैद्याने लोखंडी पत्राने प्राणघातक हल्ला केला. नंतर कैद्याने स्वत:वरही हा करून घेत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडलीय. सचिन दशरथ सैंदाणे असे हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध  जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

याबाबत असे की, जळगाव जिल्हा कारागृहात पोलीस शिपाई राम घोडके हे सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर, रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी ६ वाजता बॅरेकमध्ये जाऊन कैद्यांची अंगझडती घेत होते. यादरम्यान एका बॅरेकमध्ये कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीत विरोध करत कर्मचाऱ्यांना अरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर लोखंडी पत्रा कर्मचाऱ्याला मारत स्वत:च्या डोक्यात पत्र्याने वार करून घेतले व दुखापत केली. घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहात भेट दिली तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले.

हे देखील वाचा : 

सर्दी-खोकल्यावर मध आहे रामबाण उपाय, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

TMC खासदार नुसरत जहाँने ओलांडली हॉटनेसची हद्द, दिली बोल्ड पोझ

युक्रेन-रशिया तणावामुळे गोल्ड-क्रूडसह अनेक वस्तू महागल्या

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार

रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या

याप्रकरणी पोलीस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात  २५ सप्टेंबर २०१६ पासून जळगाव जिल्हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान कारागृहातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल, ‘हे’ दोन पेपर लांबणीवर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर ; जळगावातील ‘इतके’ विध्यार्थी उत्तीर्ण

बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल, 'हे' दोन पेपर लांबणीवर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us