Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कदायक ! पाचोऱ्यातील १९ वर्षीय तरूणीवर चुलत मामेभावाकडून अत्याचार

Editorial Team by Editorial Team
February 8, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा | सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील १९ वर्षीय तरूणीवर चुलत मामभाऊ याने लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला. इतकंच नव्हे तर त्याने अत्याचाराचे व्हिडीओ काढून तिला दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार १९ वर्षीय तरूणीचा चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे याने तिच्याशी मैत्री करून त्याच्या घरी व फर्दापूर येथील लॉजवर वेळोवेळी अत्याचार केला. संशयिताने अत्याचार केल्याची व्हिडीओ काढून तिला दाखवत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिच्यासोबत केलेले अत्याचाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर मित्रांना प्रसारित केले.

पिडीत तरूणीच्या नातेवाईकांना याचा जाब विचारला असता त्यांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. पीडीतेसह नातेवाईकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चुलत मामे भाऊ नितीन प्रल्हाद अहिरे, चुलत मामा प्रल्हाद दशथ अहिरे आणि चुलत मामी यांच्याविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नजन पाटील करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे पेन्शन वाढणार, जाणून घ्या किती वाढणार?

Next Post

आता गावातही स्वस्तात गृहकर्ज मिळणार, मोदी सरकार पंचायतींसाठीही बनवणार मास्टर प्लॅन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us