Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोघे मित्र पेपर द्यायला जात होते, मात्र रस्त्यातच झाला अपघात अन् एकासोबत घडलं भयानक

Editorial Team by Editorial Team
January 7, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
दोघे मित्र पेपर द्यायला जात होते, मात्र रस्त्यातच झाला अपघात अन् एकासोबत घडलं भयानक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यासह जळगाव जिह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. अशातच अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आलीय. आयशरने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टरचे चाक त्यातील एका तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने जागीच ठार झाला.

प्रशांत भागवत तायडे (वय- 30, रा. गहूखेडा, ता.रावेर, जि. जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर जयेश द्वारकानाथ पाटील (वय-२३, रा. गहूखेडा ता. रावेर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत तायडे आणि जयेश पाटील हे दोघे मित्र रावेर तालुक्यातील गहुखेडा येथील रहिवाशी आहे. दोघेजण धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील आबासाहेब शिवाजीराव सिताराम पाटील इंन्स्ट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक येथे मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. डिप्लोमाचा परिक्षा असल्याने शुक्रवारी 6 जानेवारी रोजी तिसरा पेपर असल्याने दोघे मित्र सकाळी गहुखेडा येथून दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीपी 2355) ने जळगावमार्गे चिंचपूरा येथे जाण्यासाठी निघाले.

दुपारी 1 वाजेच्या सुमारास जळगावातील खोटे नगर जवळील वाटिकाश्रम समोरील राष्ट्रीय महामार्गवर भरधाव आयशर क्रमांक (एमएच 19 सीवाय 8167) ने दुचाकीला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. तेवढ्यात समोरून खडीने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एमएच 19 एएन 2438) वाहना खाली प्रशांत तायडे आल्याने त्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे पुढचे चाक गेल्याने जागीच ठार झाला. तर मागे बसलेला त्याचा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील हा गंभीर जखमी झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊनची कार्यकारिणी जाहीर

Next Post

युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कोण कुणाला मारतंय हेचं कळेना, पाहा VIDEO

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us