Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी, महागाई दर ६ महिन्यांच्या उच्चांकावर

Editorial Team by Editorial Team
January 13, 2022
in राष्ट्रीय
0
देशातील सर्वसामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी, महागाई दर ६ महिन्यांच्या उच्चांकावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । कोरोना व्हायरसने त्रस्त असलेल्या देशातील सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले. गेल्या काही महिन्यांतील महागाईचा दर डिसेंबरमध्येही कायम होता. डिसेंबरमधील किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमधील 4.91 टक्क्यांवरून 5.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.

बुधवारी जाहीर झालेली आकडेवारी
सरकारने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई 4.05 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी आधीच्या महिन्यात 1.87 टक्‍क्‍यांवर होती.

महागाई उच्च राहण्याची अपेक्षा आहे
रिझव्‍‌र्ह बँक द्वैमासिक चलनविषयक आढाव्यात प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा डेटा पाहते. प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे चलनवाढीचा आकडा आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत उच्च राहील, असा विश्वास मध्यवर्ती बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वोच्च पातळीवर असेल. तेव्हापासून ते खाली येईल. खाद्यतेल, महागड्या भाज्या आणि महागडे पेट्रोल, डिझेल, वीज यामुळे किरकोळ महागाईत वाढ होताना दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर…आयटी कंपनी इन्फोसिस करणार 55,000 जणांची नोकरभरती

Next Post

लाच भोवली; ३ हजाराची लाच घेताना जामनेर पं.स.चा लिपिक जाळ्यात

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ; जिल्हा निबंधक कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ लिपीक जाळ्यात

लाच भोवली; ३ हजाराची लाच घेताना जामनेर पं.स.चा लिपिक जाळ्यात

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us