Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील जुमलेबाज सरकार जाऊ दे, शेतकऱ्यांचे सरकार येवू दे

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांनी घातले भवानी मातेला साकडे

najarkaid by najarkaid
May 10, 2024
in Uncategorized
0
देशातील जुमलेबाज सरकार जाऊ दे, शेतकऱ्यांचे सरकार येवू दे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : देशातील जुमलेबाज सरकार जाऊ दे व शेतकऱ्यांचे महाविकास आघाडीचे सरकार येवू दे, असे साकडे महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी भवानी मातेला घातले.

पिंप्राळा ग्रामस्थांच्यावतीने ग्रामदैवत श्री भवानीमाता यात्रोत्सवानिमित्त अक्षयतृतीयेच्या दिवशी बारागाडया ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रोत्सवात महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांनी सहभागी यावेळी यांच्याहस्ते बारागाड्यांचे पूजन देखील करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, माजी नगरसेवक अमर जैन, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, सागर सोमाणी, समाजसेवक आसिफ शेख, सतीश आप्पा मोरे, संजय सोमाणी, माजी नगरसेविका पार्वताताई भील, संभाजी ब्रिगडचे महानगराध्यक्ष संदीप पाटील, पिंप्राळा विकासाचे व्हाईस चेअरमन राहुल पाटील, जितू पाटील, निलेश पाटील, हरसिंग पाटील यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मभूमी रावेर श्रीराम पाटील यांच्या पाठीशी : प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – निवडणूक उपआयुक्त हिर्देश कुमार

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us