Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुचाकीचा पाठलाग करत भरदुपारी सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास लुटले

najarkaid by najarkaid
February 16, 2022
in जळगाव
0
पोलिसात मुलगी मिसिंग तक्रार दाखल करणाऱ्या बापकडून मुलगी शोधून देण्याच्या नावानं दोन महिला पत्रकारांनी पैसे उकळले ; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल, (प्रतिनिधी) –  तालुक्यातील माळपिंप्री  येथील सोन्या-चांदीचे व्यापारी रवंजे येथील दुकान बंद करून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घराकडे येत असताना मोटरसायकलवर आलेल्या तीन युवकांनी व्यापाऱ्याची मोटरसायकलला धडक देऊन त्याच्या पाठीवर व दंडावर चाकूने वार करून त्याच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरोड्यात वापरलेली मोटरसायकल

परिसरात खळबळ…

रस्त्यावर भर दुपारी व्यापाऱ्यांची लूट करण्यात आल्यामुळे  परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, माळ पिंप्री तालुका एरंडोल येथील राजेंद्र बबन विसपुते वय ५०, यांचे रवंजे येथे श्री समर्थ कृपा ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचे दुकान आहे. राजेंद्र विसपुते हे दररोज सकाळी ९ वाजता माळपिंप्री येथून रवंजे येथे जात असतात आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास राजेंद्र विसपुते ही नेहमी प्रमाणे पिंपळकोठा येथील लाठी पेट्रोल पंप जवळ असलेल्या कच्च्या रस्त्याने चोरटक्की मार्गे रवंजे येथे गेले.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले आणि आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 19 सी बी 9781 मी घराकडे यायला निघाले विखरण ते चोरटक्की दरम्यान असलेल्या टेकडीवर त्यांच्या पाठीमागून पाठलाग करत असलेल्या मोटरसायकल वरील तीन अज्ञात व्यक्तींनी ओव्हरटेक करून मोटर सायकल आडवी लावून त्यांना अडवले त्यानंतर तीन पैकी एकाने त्यांच्यावर पिस्तोल रोखले व दुसऱ्याने त्यांच्या दंडावर आणि पाठीवर चाकूने वार करून जखमी केले तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्या जवळ असलेली नायलॉनची फिश पिशवी हिसकावली. पिशवी मध्ये असलेले सुमारे दीडशे ग्रॅम सोने, चार किलो चांदी व 52 हजार रुपये रोख व रेडमी कंपनीच्या मोबाईल असा सुमारे 8 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज व व्यापारी राजेंद्र विसपुते यांची मोटर सायकल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांसाठी शासनाची विशेष मोहीम ; जिल्हाधिकारी यांनी तहसील स्तरावर दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना ; जाणून घ्या…

Next Post

चार वर्षा खालील मुलांना बाईक वर बसवून नेताय… मग आता ‘हा’ नवा नियम जाणून घ्या….

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
चार वर्षा खालील मुलांना बाईक वर बसवून नेताय… मग आता ‘हा’ नवा नियम जाणून घ्या….

चार वर्षा खालील मुलांना बाईक वर बसवून नेताय... मग आता 'हा' नवा नियम जाणून घ्या....

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us